पंढरपूर LIVE 19 July 2018
सांगोला/प्रतिनिधी :
सांगोला शहरातील शहीद अशोक कामटे संघटनेच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे आषाढी एकादशी निमित्त पायी पंढरपूर वारीचे आयोजन करण्यात आले आहे.
आषाढी एकादशी दिवशी सोमवार 23 जुलै 2018 रोजी पहाटे 5 वा.या दिंडीचे श्रीदत्त मंदिर सांगोला येथून प्रस्थान होणार आहे. या पायी दिंडीत कामटे संघटनेच्या वतीने फराळ व चहापानाची व्यवस्था करण्यात येणार आहे. अशी माहिती नूतन अध्यक्ष संदीप बनकर यांनी दिली आहे. नावनोंदणी करीता फुले कन्सलटन्सी, शिवाजी चौक अच्युतराव फुले(मो.नं.9423327241) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com