पंढरपूर LIVE 20 July 2018
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ‘जस्ट डायल’ कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट अभय पास्ते अधिकारी मधुलिता सिंग व आदी.
यावर्षी तब्बल ३३५ विद्यार्थ्यांची कंपनीसाठी निवड
पंढरपूरः- ‘जस्ट डायल’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील तब्बल ३१ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली असून आजपर्यंत शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मध्ये आत्तापर्यंत एकूण ३३५ विद्यार्थ्यांची निवड झाली असून काही निकाल येणे बाकी आहेत. त्यामुळे प्रत्येक वर्षीच्या तुलनेत यंदा निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.
‘जस्ट डायल’या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट अभय पास्ते, मधुलिता सिंग, आदिती झा व त्यांच्या निवड समितीने घेतलेल्या इंटरव्यूवमध्ये गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखतीतून विद्यार्थ्यांच्या गुणात्मक अभ्यासाबरोबरच कमालीची शिस्त व उत्कृष्ट शिक्षण पध्दती यामुळे निवड समिती अत्यंत प्रभावित झाली. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून इंजिनीअरिंगच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणारे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील किरण पाटील, प्रमोद चव्हाण, राहुल हिप्परकर, प्रतीक्षा पवार, प्रतिक माने, बुद्धप्रिय कांबळे, योगेश काकडे, योगेश लोमटे, शकील पटेल, रणजीत चव्हाण, धम्मरत्न गायकवाड, ऋषिकेश सागडे, अजिंक्य पाटील असे १४ विद्यार्थी, कॉम्प्यूटर सायन्स अँन्ड इंजिनिअरिंगचे स्नेहल मुरुमकर, महेश एजगर, श्रीराज भिमनावरू, परीस पाटील, अंजली मासाळ, ज्ञानेश्वर वरपे, सौरभ कुलकर्णी, युवराज डांगे, भागवत खंडागळे, ओंकार फडतरे असे १० विद्यार्थी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे अश्विनी काशीद, धनश्री यादव, अमोल राठोड, मोक्षदा भंडारे, शिवानी श्रीखंडे, वैभव देशमुख असे ६ विद्यार्थी एम.बी.ए.चे सचिन डोळस व अभिजित घाडगे असे मिळून एकूण ३१ विद्यार्थ्यांची ‘जस्ट डायल’ या आंतरराष्ट्रीय कंपनीत निवड झाली आहे. श्री विठ्ठल अभियांत्रिकीमध्ये कॅम्पस प्लेसमेंटचे प्रमाण अधिक तीव्रगतीने वाढत असून स्वेरीत मिळणाऱ्या दर्जेदार शिक्षण पद्धतीमुळे या ठिकाणी नवनवीन व आंतरराष्ट्रीय कंपन्या विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी येतात आणि पात्र विद्यार्थी आपल्या कंपनीसाठी सिलेक्ट करतात. त्यामुळे विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये येथील विद्यार्थी स्थिर होवून आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. याच पार्श्वभूमीवर कंपनीला नेमके कशा प्रकारचे विद्यार्थी हवे असतात, याचा सखोल अभ्यास करून त्या प्रकारचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षकांकडून दिले जाते. सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ.माधव राऊळ, प्रा.एस.व्ही.दर्शने, प्रा. डी.ए.कुंभार यांच्यासह इतर प्राध्यापकांचे बहूमोल मार्गदर्शन लाभले आहे. शिक्षण क्षेत्रातील अनेक मानांकनाबरोबरच ‘एन.बी.ए’ आणि ‘नॅक’असे दुहेरी मानांकन मिळविलेले स्वेरी हे एकमेव महाविद्यालय आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा कल ‘स्वेरी’कडे कायम राहिला आहे. विद्यार्थ्यांच्या निवडीमुळे पदवी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच नोकरीची संधी उपलब्ध झाल्यामुळे विषेशतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष प्रा.सी.बी.नाडगौडा तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरीच्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, विभागप्रमुख प्रा. सचिन गवळी, प्रा. व्ही.डी.जाधव,डॉ. अनुप विभूते, प्रा. करण पाटील तसेच इतर अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्युवमधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com