पंढरीत मांस, मटण, मासे विक्री व र्प्राण्यांची कत्तल करणेस बंदी… आषाढी यात्रा कालावधीत कलम 144 चे आदेश जारी
पंढरपूर LIVE 14 July 2018 पंढरपूर-दि.14- आषाढी यात्रे निमित्त शहरात मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी फौजदारी प्रक्रीया संहितेच्या कलम 1973 मधील कलम…
