मोबाईल हॅन्डवॉशचा उुपक्रम उपयुक्त – पालकमंत्री विजय देशमुख
पंढरपूर LIVE 17 July 2018 पंढरपूर दि. 16 : जिल्हा परिषदेने आषाढी वारीत वारकऱ्यांना हात धुण्यासाठी राबविलेला मोबाईल हॅन्डवॉश (हात धुणे रथ) उपक्रमउपयुक्त आहे, असे उपक्रम राज्यात भरणाऱ्या मोठ्या यात्रेत राबविल्यास त्याचा लाभ भाविकांच्या आरोग्यासाठी होईल, असे मत पालकमंत्री विजय देशमुख यांनी व्यक्त केले.…
