पंढरपूर सिंहगड मध्ये विद्यार्थ्यांसाठी एकदिवशीय वेबिनार संपन्न
पंढरपूर LIVE 17 July 2018 पंढरपुर सिंहगड मध्ये आयोजित केलेल्या वेबिनार मध्ये सहभागी विद्यार्थी व शिक्षक वर्ग. पंढरपुर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपुर) येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अॅडटेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यासाठी एकदिवशीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. हे वेबिनार उत्साहातसंपन्न झाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. सिंहगड महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अॅड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागाच्या वतीने बेंगलोर…
