आषाढी यात्रेसाठी भुवैकुंठ पंढरी नगरीत आलेल्या सर्व वारकरी भाविकांचे पंढरपूर Live च्या वतीने हार्दिक स्वागत..!
पंढरपूर LIVE 23 July 2018
पंढरपूर (प्रतिनिधी) एस. के. एन.सिंहगड कॉलेज ऑफ इं जिनिअरींग कोर्टी–पंढरपूर महावि द्यालयातील तीन विद्यार्थ्यांचीएक्सेंचर कंपनीत निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी–पंढरपूर महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील मितेशकेशवाणी, सुरज चव्हाण, सिव्हील इंजिनिअरींग विभागातील कुमारी पौर्णिमा कोटगिरी या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.जगातील दहा कंपनी मध्ये एक्सेंचर कंपनीचा समावेश आहे. विद्यार्थ्यांची पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातघेण्यात आलेल्या कॅम्पस ड्राईव्ह मधुन निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे पालकांतून आनंदी वातावरण निर्माणझाले असून विद्यार्थ्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
एक्सेंचर कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, डॉ. राजश्री बाडगे, डॉ.चेतन पिसे, डॉ. रविंद्र व्यवहारे, डॉ. स्वानंद कुलकर्णी, प्रा. सुभाष पिंगळे, प्रा. श्रीनिवास गंजेवार, प्रा.अल्ताफमुलाणी, प्रा.अमोल क्षीरसागर, प्रा. दिपक कोष्टी, प्रा. सुर्यकांत पाटील,प्रा. सोमनाथ कोळी प्रा. अमित भादुले, प्रा. भारतआदमिले आदी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचा–र्यानी अभिनंदन केले.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com