आषाढी यात्रेसाठी भुवैकुंठ पंढरी नगरीत आलेल्या सर्व वारकरी भाविकांचे पंढरपूर Live च्या वतीने हार्दिक स्वागत..!
पंढरपूर LIVE 24 July 2018
पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये आषाढी यात्रेच्या निमित्ताने भरविण्यात आलेल्या ‘कृषी पंढरी 2018’ या भव्य कृषी प्रदर्शनास वारकरी व शेतकरी बांधवांमधून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. आधुनिक शेती ला आधुनिक शेती औजारांची आवश्यकता असते. काळानुरुप पारंपारिक शेती औजारांची जागा आता आधुनिक शेती औजारांनी घेतली आहे. कमी मनुष्यबळात व कमी वेळेत शेतीची पेरणी, फवारणी, कुळपणी, मळणी आदी सर्व कामे करण्यासाठी संपुर्ण भारतासह जगभरातून आधुनिक शेती औजारांचा वापर करण्याकडे शेतकर्यांचा कल वाढलेला आढळून येत आहे.
आपल्या महाराष्ट्रातील शेतकरीही हल्ली आधुनिक शेती औजारांचा वापर करत आहेत. आषाढी वारीच्या निमित्ताने भुवैकुंठ पंढरी नगरीत लाखोंच्या संख्येने वारकरी भाविक शेतकरी बांधव दाखल झालेले आहेत. यांना एकाचवेळी, एकाच छताखाली अत्याधुनिक शेती औजारांची प्रात्यक्षिकासह सर्व माहिती ‘कृषी पंढरी 2018’ या भव्य कृषी प्रदर्शनात पहावयास मिळत आहे. आधुनिक शेती औजारांसह ट्रॅक्टर्स, नांगर, दर्जेदार बी-बियाणे, फवारणीची औषधे व कमी पाण्यात अधिक उत्पन्न घेणे जमिनीतील पाण्याची पातळी वाढविणे आदींची माहिती या ठिकाणी शेतकर्यांना मिळत आहे. याचबरोबर सवलतीखच्या दरामध्ये शेती औ जारे व आवश्यक त्या अनेक वस्तु या ठिकाणी खरेदी करता येतील याचीही सुविधा उपलब्ध आहे. खर्या अर्थाने शेतकर्यांसाठी एक मोठी पर्वणी ठरलेल्या या कृषी प्रदर्शनाबाबत कांही शेतकरी बांधवांनी आपल्या प्रतिक्रिया पंढरपूर लाईव्हसी बोलताना व्यक्त केल्या.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com