आषाढी यात्रेसाठी भुवैकुंठ पंढरी नगरीत आलेल्या सर्व वारकरी भाविकांचे पंढरपूर Live च्या वतीने हार्दिक स्वागत..!
पंढरपूर LIVE 26 July 2018
रोबस्टर ऑटोमेशन पुणे येथील कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांसमवेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, डॉ. राजश्री बाडगे, डॉ. रविंद्र व्यवहारे, प्रा. सोमनाथ कोळी, प्रा. अमित भादुले आदी.
पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर ) येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या कॅम्पस ड्राईव्ह मधुन रोबस्टर ऑटोमेशन पुणे या नामवंत कंपनीत ०३ विद्यार्थ्यांची प्लेसमेंट द्वारे निवड झाली असून पंढरपुर सिंहगड महाविद्यालयात आयोजित केलेल्या कॅम्पस ड्राईव्ह मधुन विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांची कमालीची शिस्त व उत्कृष्ट पद्धतीचे नियोजन विद्यार्थ्यांचे वैयक्तिक कौशल्य व शैक्षणिक गुणवत्ता पाहून विद्यार्थ्यांची नामांकित कंपनी निवड करण्यात आली. रोबस्टर ऑटोमेशन पुणे मधील कंपनीत पंढरपुर सिंहगड मधील विद्यार्थ्यांच्या निवडीमुळे पालक वर्गात आनंदी वातावरण निर्माण झाले आहे. रोबस्टर ऑटोमेशन पुणे येथील नामवंत कंपनीत ०३ विद्यार्थ्यांची प्लेसमेंट द्वारे निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी- पंढरपूर महाविद्यालयातील विद्यार्थी आज प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. सोलापूर विद्यापीठाच्या वतीने प्रत्येक वर्षी वार्षिक परीक्षा घेण्यात येतात. या परीक्षेत सोलापुर विद्यापीठाअंतर्गत असलेल्या सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयामधून पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी सलग तीन वर्षे प्रथम क्रमांकचा आहे. हा पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचा इतिहास आहे. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता सामाजिक बांधिलकी, सामाजिक भान, राष्ट्राच्या, समाजाच्या हितासाठी, उन्नतीसाठी व प्रगती कडे घेऊन जाणारे शिक्षण पंढरपुर सिंहगड मध्ये दिले जात आहे म्हणून आज पंढरपुर सिंहगड महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागातील संजय रेडे, अश्विनी जगताप, अभिजित यादव आदी विद्यार्थ्यांची रोबस्टा ऑटोमेशन पुणे येथील कंपनीत चाचणी घेऊन निवड करण्यात आली.
रोबस्टर ऑटोमेशन पुणे येथील कंपनीत मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, ट्रेनिंग अॅड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. राजश्री बाडगे, डॉ. चेतन पिसे, डॉ. रविंद्र व्यवहारे, प्रा. सुभाष पिंगळे, प्रा. श्रीनिवास गंजेवार, प्रा.अल्ताफ मुलाणी, प्रा. अनिल निकम, प्रा. सोमनाथ कोळी, प्रा.अमोल क्षीरसागर, प्रा. दिपक कोष्टी, प्रा. सुर्यकांत पाटील, प्रा. अमित भादुले, प्रा. भारत आदमिले आदी सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन केले.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com