आषाढी यात्रेसाठी भुवैकुंठ पंढरी नगरीत आलेल्या सर्व वारकरी भाविकांचे पंढरपूर Live च्या वतीने हार्दिक स्वागत..!
पंढरपूर LIVE 27 July 2018
पंढरपूर: दि. पंढरपूर येथील रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील
महाविद्यालय,पंढरपूर आणि सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने
आषाढी वारी निमित्त निर्मल वारी निसर्ग वारी या उपक्रमांतर्गत महाविद्यालय
समोरील परिसर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. आषाढी वारी निमित्त
झालेल्या कचरा निर्मुलनासाठी सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून हा उपक्रम
घेण्यात आला. या अभियानाची सुरुवात बुधवार दि. २५ जुलै २०१८ रोजी
महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. अशोकराव भोईटे यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी उपप्राचार्य बी. जे तोडकरी , उपप्राचार्य एन. एन. तंटक, एन. सी. सी.
प्रमुख डॉ. अशोक कोडलकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. विकास कदम, राष्ट्रीय
सेवा योजनेचे चेअरमन डॉ. एस. पी. शिंदे, क्रीडा विभागप्रमुख डॉ. नितीन सोहनी,
राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. एफ. एस. बिजापुरे, राष्ट्रीय सेवा
योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. चंद्रकांत काळे, प्रा. जी. बी. भगत, डॉ. बी. एम.
सुळे, डॉ. दादासाहेब हाके, डॉ. ए. एल. शेख, प्रा. सुहास शिंदे, प्रा. सागर
शिवशरण, प्रा. कु. अलका घोडके, महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षेकेतर सेवक,
राष्ट्रीय सेवा योजनेचे, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी महाविद्यालय
परिसरातील स्वच्छता केली.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com