आषाढी यात्रेसाठी भुवैकुंठ पंढरी नगरीत आलेल्या सर्व वारकरी भाविकांचे पंढरपूर Live च्या वतीने हार्दिक स्वागत..!
पंढरपूर LIVE 26 July 2018
सध्या कचऱ्याची समस्या गंभीर बनलीय कचऱ्याच व्यवस्थापन घरोघरी होण्याची गरज आहे ही गरज ओळखून ‘निसर्ग सखी’ या बास्केटची निर्मिती करण्यात आली. घरातील सुका कचरा आणि ओला कचरा याच नीट व्यवस्थापन होण्यासाठी हे बास्केट फायदेशीर आहे. खराब झालेली भाजी, फळ किंवा ओला कचरा या बास्केटमध्ये साठवल्यास २१ दिवसात सेंदीय खताची निर्मिती होते. हुपरी येथे धनंजय महाडिक युवा शक्ती प्रेरिक भागीरथी महीला संस्था व वीर महीला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महीलाना २५ बास्केट सौ.अरुंधती महाडिक वहीणीसो यांच्या हस्ते वाटप करण्यात आली.
परमपुज १०८ श्री अमितसागरजी महाराज,विजया पाटील,सुनिता पाटील,त्रिशला गाट,सुरेखा सौंदते, अर्चना मगदूम, तसेच सर्व महीला उपस्थित होत्या.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात
परमपुज १०८ श्री अमितसागरजी महाराज,विजया पाटील,सुनिता पाटील,त्रिशला गाट,सुरेखा सौंदते, अर्चना मगदूम, तसेच सर्व महीला उपस्थित होत्या.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com








