👁 8 Views

जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्परर्धेत पंढरपूरला १६ पैकी ८ विजेतेपद.

पंढरपूर LIVE 1 आॅगस्ट  2018

रविवार २९ जुलै रोजी स्पर्धेत पंढरपूर बॅडमिंटन अॅकॅडमी ला यश मिळाले. ओपन गट मध्ये श्रीपाद परदेशी यानी दुहेरी मुकुट मिळवले तर लोकमान्य विद्यालयातील जेंवंश व पारस दोषी, मीत बजाज यांनी ही सिंगल्स व डबल्स मध्ये विजय मिळवून दुहेरी मुकुटाचा मान मिळवला. खालील विद्यार्थींनी विजेतेपद पटकावले.
अंडर १० गट मध्ये मीत बजाज,अंडर १३ गट मध्ये सिंगल ला जेंवांश व   अंडर १३ गट मध्ये डबल्स ला जेंवांश व मीत बजाज, अंडर १५ गट डबल्स मध्ये विजय बडवे  ,अंडर १७ गट मध्ये सिंगल्स  मध्ये पारस दोषी ,अंडर १७ गट मध्ये डबल्स ला पारस दोषी,ओपन गट मध्ये मिक्स डबल्स मध्ये श्रीपाद परदेशी व तन्मयी शिंदे, ओपन गट मेन्स   डबल्स मध्ये  श्रीपाद परदेशी व तुषार मुळे यांना विजेतेपद मिळाले. 
       ६ खेळाडूंना उपविजेतेपद मिळाले. त्यामध्ये अंडर १० गट मध्ये आर्यन कटकमवार,       अंडर १५ गट सिंगल्स मध्ये विजय बडवे, अंडर १५ गट गल्स सिंगल्स मध्ये आर्या शिंदे, अंडर १५ गट गल्स डबल्स मध्ये सिध्दि चव्हान व आर्या शिंदे,अंडर १७ गट डबल्स मध्ये आदित्य पिंपळनेकर व हर्षवर्धन शहाने , ओपन गट गल्स सिगल मध्ये तन्मयी शिंद यांनी उपविजेतेपद मिळविले. 
        पंढरपूर बॅडमिंटन अॅकॅडमी चे कोच श्रीपाद परदेशी यांनी सांगितले की मिळालेले यश हे सहजा सहजी मिळाले नसून यासाठी कठोर महिनत विद्यार्थीं कडून करून घेतली व उन्हाळ्याच्या सुट्टीत विद्यार्थीनी कुठे गावाला न जाता एप्रिल व मे महिन्यात दररोज ६ ते ८ तास मेहनत घेतली मगच हे यश प्राप्त होऊ शकले ,  लोकमान्य विद्यालयातील विद्यार्थींना मुख्याध्यापकांच्या विनंती ला मान देऊन प्रशीक्षण देण्यात आले व त्यांना शाळेकढुन बॅडमिंटन करिता लागणारे साहित्य पुरविण्यात आले व याच दरम्यान थायलंड ला झालेल्या स्टुडंट आॅलंपीया स्पर्धेत पंढरपूरातील सौरभ मोहोळकर व शुभम जोशी यांनी गोल्ड मेडल पटकवले, दोनच दिवसात  ते भारतात परतनार आहेत. 

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *