👁 9 Views

डॉ. दाभोळकर हत्याकांडात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे एकाने केले कबुल… तीन आरोपींना पुन्हा पोलिस कोठडी

पंढरपूर LIVE 18 आॅगस्ट  2018

दहशतवाद विरोधी पथकाने अटक केलेल्या तीन आरोपींची पोलीस कोठडी आज संपत आल्याने त्यांना आज न्यायालयात हजर केले असताना या तिन्ही आरोपींना पुन्हा पोलिस कोठडीत (पी.सी.) ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यातील एका आरोपीने डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्याकांडात आपण प्रत्यक्ष सहभागी असल्याची कबुली दिली आहे.  अशी माहिती दहशतवादी पथक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी प्रसिध्दीस दिलेल्या एका पत्रकाद्वारे दिली आहे. 
  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *