गवळी समाज तर्फे आषाढ महोत्सवाची म्हशी पळवून सांगता
पंढरपूर LIVE 12 आॅगस्ट 2018 सोलापूर (११ ऑगस्ट) - येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाच्या (सिव्हिल) आवारातील महालक्ष्मी मंदिरात आज गवळी समाजा तर्फे आषाढ महोत्सवाची सांगता म्हशी पळवून करण्यात आली आहे. यावेळी…
