माढा तालुक्यातील शेतकर्याचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
पंढरपूर LIVE 13 आॅगस्ट 2018 दहिवडी, ता.माढा येथील एका शेतकर्याने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आपल्या शेतात बार्शी पाणीपुरवठा लाईनमधील पाणी लिकेज झाल्याने आपले लाखोंचे केळीचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने यासंबंधी वारंवार…
