तक्रार निवारण दिनानिमित्त अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहीते यांची पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात साधला तक्रारदारांशी सुसंवाद… 40 जणांच्या तक्रारींचे केले निराकरण.
पंढरपूर LIVE 27 ऑक्टोबर 2018 दि.27/10/2018 रोजी पंढरपुर तालुका पोलीस ठाणेस मा.पोलीस अधीक्षक श्री.मनोज पाटील सो यांचे मार्गदर्शनाखाली मा.अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहीते सो यांनी तक्रार निवारण दिनानिमीत्त भेट देवुन पोलीस ठाणेस…
