पंढपूरात बुधवारी ‘रन फॉर युनिटी’ स्पर्धा स्पर्धेत सहभागी होण्याचे पोलीस प्रशासनाचे आवाहन

पंढरपूर LIVE 29 ऑक्टोबर 2018                               पंढरपूर, दि. 29 :-  सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून पंढरपूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने बुधवार दिनांक 31 नोव्हेंबर 2018…

उद्या पासून पंढरपूर शहराचा पाणी पुरवठा सुरळीत

पंढरपूर LIVE 29 ऑक्टोबर 2018  उद्या  मंगळवार दिनांक ३०/१०/२०१८ पासून  पंढरपूर शहराला दररोज   पाणीपुरवठा करण्यात येणार असलयाचे माहिती नगराध्यक्षा साधनाताई नागेश भोसले व पाणीपुरवठा समिती सदस्य सुप्रिया डांगे व मुख्याधिकारी अभिजित बापट…

पंढरीत दोन किंवा दोन पेक्षा जास्त गुन्हे (टु प्लस) दाखल असलेल्या आरोपींचा मेळावा…मेळाव्यासाठी 305 आरोपींची उपस्थिती

पंढरपूर LIVE 29 ऑक्टोबर 2018 पोलिस ठाणे पंढरपूर शहर, तालुका व ग्रामीण हद्दीतील शरीराविषयी, मालाविषयी, वाळू विषयी, जुगार विषयी व दारू विषयी दोन किंवा दोन पेक्षा अधिक गुन्हे ज्या आरोपीवर दाखल आहेत…

सोलापूर विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत स्वेरी महाविद्यालय द्वितीय

पंढरपूर LIVE 29 ऑक्टोबर 2018 पंढरपूर- सोलापूर विद्यापीठ, सोलापूरतर्फे घेण्यात आलेल्या महाविद्यालयस्तरीय क्रिकेट स्पर्धेत स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ लढत देवून उपविजेता ठरले. अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, तंत्रशिक्षणातील वार्षिक परीक्षेचा निकाल व कॅम्पस प्लेसमेंटमधून…

स्टेशनवर काटेरी झुडपे वाढल्याने प्रवाशी असुरक्षित-अशोक कामटे संघटना

पंढरपूर LIVE 29 ऑक्टोबर 2018 कामटे संघटनेने प्रवाशांची मागणी डी.आर.एम.कडे केलीसांगोला/प्रतिनिधी :     सांगोला रेल्वे स्टेशनच्या परिसरात रेल्वेच्या हद्दीत झाडी व बाभळी मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास रेल्वेने प्रवास…

भय इथले संपत नाही. … मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

पंढरपूर LIVE 28 ऑक्टोबर 2018 मंगळवेढा तालुक्यातील  ग्रामीण भागात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग एका नराधमाने केल्याची घटना उघडकीस आली आहे.  याप्रकरणी  रामकृष्ण जमखंडी व महादेव मडुर (रा.मारोळी ता.मंगळवेढा) यांच्याविरुद्ध मंगळवेढा पोलीस…

महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण उपाध्यक्ष, (मंत्री दर्जा) माधव भंडारी यांनी घेतले विठोबा रखुमाईचे दर्शन

पंढरपूर LIVE 28 ऑक्टोबर 2018 माधव भंडारी, उपाध्यक्ष, (मंत्री दर्जा) महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा राज्य पुनर्वसन व पुनस्थापना संनियंत्रण समिती श्री विठ्ठल रूक्मिणी दर्शन व सत्कार फोटो महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब…

वरिष्ठ गट पुरुष/महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेची गटवारी जाहीर

पंढरपूर LIVE 28 ऑक्टोबर 2018 कराड -  महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या मान्यतेने नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन जिल्हा परिषद नाशिक व सह्याद्री युवा मंच-सिन्नर यांच्या सहकार्याने दि.३१ऑक्टोबर ते ४नोव्हेंबर २०१८ या कालावधीत "६६व्या…

आपल्या कर्तव्यात प्रामाणिक असाल तर प्रत्येक कार्यात यश मिळेल -महाअभिवक्ता अॅड आशुतोष कुंभकोणी

पंढरपूर LIVE 28 ऑक्टोबर 2018 स्वेरीत ‘सरकारी अभियोक्ता कार्यशाळा’ संपन्न  पंढरपूर- (संतोष हलकुडे )‘तुम्ही ज्या क्षेत्रात कार्य करीत आहात त्या क्षेत्रात मन लावून काम करताना त्याच्या जोडीला परिश्रमाबरोबरच एकनिष्ठतेची जोड देवून प्रामाणिकपणे कार्य केल्यास…

पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने टाटा कंपनीचे रोड स्वीपर मशीन पूजन

पंढरपूर LIVE 28 ऑक्टोबर 2018 पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने टाटा कंपनीचे रोड स्वीपर मशीन पूजन आमदार प्रशांतराव परिचारक यांचे शुभ हस्ते नगराध्यक्षा सौ साधना नागेश भोसले यांचे अध्यक्षतेखाली , उपनगराध्यक्ष विशाल मलपे, माजी…