पाथरी तालुक्यातील माजी सैनिक तारूगव्हाण चे सुपुत्र रावसाहेब पौळ-पाटील (आण्णा) यांचे दुःखद निधन… पंढरपूर लाईव्ह चे संपादक भगवान वानखेडे यांच्या परिवारातला जुन्या पिढीतील देदीप्यमान दुवा निखळला…
पंढरपूर LIVE 30 ऑक्टोबर 2018 जुन्या पिढीतील धुरंधर सैनिक व परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यातील तारूगव्हाण या गावचे सुपूत्र, माजी सैनिक म प्रयागमाई वानखेडे शैक्षणिक संस्था पाथरी चे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पौळ-पाटील (आण्णा)…
