👁 9 Views

कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी घेतला पंढरीतील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा

पंढरपूर LIVE 14 नोव्हेंबर 2018

कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण चे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पंढरीतील विविध भागात फिरून सुरक्षेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी गोपाळपुर, पत्राशेड व दर्शनबारी, चंद्रभागा  नदी घाट परिसर, वाळवंट व श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसराची पाहणी केली. 


  पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट  यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी अधिक माहिती जाणुन घेतली.

पोलीस अधिकाऱ्यांकडून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत वाहतुक नियंत्रण व सुरक्षा संदर्भातील उपाययोजना आदींबाबत आवश्यक त्या सुचना दिल्या. यावेळी अपर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते, उप विभागीय पोलीस अधिकारी सागर कवडे, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, किरण अवचर, राजेश गवळी, अनिल गाडे, प्रशांत भस्मे, कुरी, API नाना कदम, PSI सारंग चव्हाण समवेत होते . 

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *