स्व.संतोष अधटराव यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अंधशाळेत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप
पंढरपूर LIVE 25 ऑक्टोबर 2018 पुंडलीक देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त स्व.संतोष अधटराव यांच्या प्रथम पुण्यसमरणानिमित्त येथील शहीद मेजर कुणालगीर गोसावी अंधशाळेत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मुन्नागीर गोसावी,कोळी महासंघाचे प्रदेश…
