मणिपूरमध्ये स्वेरीतर्फे तीन दिवसीय कार्यशाळा…युज ऑफ फोल्ड्स्कोप यावर स्वेरीचे प्राध्यापक करणार मार्गदर्शन

पंढरपूर LIVE 23 ऑक्टोबर 2018 पंढरपूर- येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, पंढरपूर संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील कॉम्प्यूटर  सायन्स अँण्ड इंजिनिअरींग विभागातर्फे मणिपूरमध्ये राष्ट्रीय दर्जाचे ‘युज ऑफ फोल्ड्स्कोप’ या विषयावर तीनदिवशीय कार्यशाळेचे आयोजन केल्याची…

पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी मध्ये एकदिवशीय कार्यशाळा संपन्न

पंढरपूर LIVE 23 ऑक्टोबर 2018     पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर)  येथील एस. के. एन.  सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स अॅड इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली "प्रोजेक्ट…

पंढरपुर तालुका पोलीस स्टेशनची खरसोळी येथील वाळु चोरट्यांवर कारवाई… पोलिस पाठलाग करताहेत हे पाहून पलायन करण्याच्या प्रयत्नात वाळुय चोरट्यांचा ट्रॅक्टर पलटी.. पंढरपूर तालुक्याच्या बहाद्दर पोलिसांनी शिताफीने ट्रॅक्टर घेतला ताब्यात!!

पंढरपूर LIVE 23 ऑक्टोबर 2018 पंढरपुर :-  आज दि. 23-10-2018  रोजी  सकाळी 09-10 वा.सुमारास पंढरपूर तालुक्यातील खरसोळी येथील अवैधरित्या वाळु उपसा करणार्‍या वाळु तस्करांवर पंढरपूर तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिस आपला…

मंगळवेढा तालुक्यातील दुध संकलन केंद्रावर अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाची धाड… केंद्र सील करून परवाना केला रद्द

पंढरपूर LIVE 22 ऑक्टोबर 2018 दुधात भेसळ करणार्‍या मंगळवेढा तालुक्यातील एका दुध  संकलन केंद्रावर अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाच्या वतीने धाड टाकण्यात आली असून सदर दुध संकलन केंद्राच्या मालकाच्या घरातुन  दुध भेसळीचे साहित्य…

बेवारस मयता बाबत आवाहन

पंढरपूर LIVE 22 ऑक्टोबर 2018 पंढरपूर-दि.22-  पंढरपूर रेल्वे स्थानक येथील सेक्शन इंजिनिअर ऑफीस समोर एक अनोळखी व्यक्ती मयत अवस्थेत आढळून आला  असून, सदर व्यक्ती अंगरोगाने मरण पावला आहे. मयत व्यक्तीबाबत माहिती असल्यास संबंधितांनी रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पंढरपूर…

महर्षी वाल्मिकी संघ सोलापूर युवक जिल्हाध्यक्ष पदी निलेश माने

पंढरपूर LIVE 22 ऑक्टोबर 2018 पंढरपूर प्रतिनीधी-आदिवासी जमातीचा महर्षी वाल्मिकी संघ या सामाजिक संघटनेचे सोलापूर 'युवक जिल्हाध्यक्ष' पदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती करण्यात आली. निलेश माने हे गेले तीन वर्ष शहराध्यक्ष…

आहेगाव शिक्षण समिती च्या अध्यक्षपदी समाधान बारस्कर

पंढरपूर LIVE 22 ऑक्टोबर 2018 आहेगाव ता.माढा येथील शिक्षण समिती च्या अध्यक्षपदी समाधान बारसकर यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी प्रकाश जगताप यांची निवड झालीय.  निवड झाल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला व…

कु. शिवाई भोसले हीस राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत सुवर्णपदक

पंढरपूर LIVE 22 ऑक्टोबर 2018 पुणे येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कराटे क्रीडा प्रकारात सरकोली, ता.पंढरपूर येथील कु.शिवाई भोसले हिने मुलींच्या 15 वर्ष वयोगटात प्रथम क्रमांकाने यश प्राप्त करुन सुवर्णपदक मिळविले आहे.  राष्ट्रवादी…

दुष्काळ जाहीर करून सर्व उपाययोजना करा अन्यथा शेतकरी काळी दिवाळी करतील – संदीप गिड्डे

पंढरपूर LIVE 22 ऑक्टोबर 2018 मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – संपूर्ण राज्यात दुष्काळ पडला आहे शेतकरी हवालदिल झाला असून शेत जनावराने अन्न व पाणी मिळत नसल्याने अत्यंत दुरावस्थात आहेत अश्यात सरकारने…

वासनांध हैवानांचा विद्यार्थिनींच्या अब्रुवर घाला… पंढरपूर तालुक्यात विद्यार्थिनीवरील अत्याचाराचे दोन प्रकार उघड… शालेय विद्यार्थिनी असुरक्षित

पंढरपूर LIVE 21 ऑक्टोबर 2018 माणसातील वासनांध हैवानांनी विद्यार्थिनींच्या अब्रुवर घाला घातल्याच्या घटना पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागात घडत असल्याचे उघड होत आहे. या घटना पहाता पंढरपूर तालुक्यातील विद्यार्थिनींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली…