प्राथमिक आरोग्य केंद्र खर्डी यांच्यावतीने गोवर व रूबेला लसीकरणास सुरुवात
पंढरपूर LIVE 29 नोव्हेंबर 2018 खर्डी प्रतिनिधी संतोष कांबळे शासनाच्या गोवर व रूबेला लसीकरणासाठी 27 नोव्हेंबर पासून प्रारंभ झाला आहे सिद्धेश्वर प्रशाला तपकिरी शेटफळ येथील काही भयभीत विद्यार्थ्यांना डॉक्टर सुडके यांनी तपासणी…
