पालवी ज्ञानमंदिर मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
पंढरपूर LIVE 28 जानेवारी 2019 पालवी ज्ञानमंदिर विद्यालयामध्ये 69 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिना निमित्त येथील जिल्हा न्यायाधिश चकोर बाविस्कर यांच्या हस्ते ध्वजारोण करण्यातआले. ध्वजारोहणानंतर प्रशालेच्या…
