पंढरपूर LIVE 6 फेब्रुवारी 2019
पंढरपूर: येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार दि. ०८/०२/२०१९ रोजी सकाळी ९.४५ वाजता संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई येथील स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका केलेले कलाकार शंतनू मोघे हे उपस्थित राहणार असून, अध्यक्षस्थान रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभाग सल्लागार समितीचे चेअरमन संजीव पाटील भूषविणार आहेत.
या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी, शिक्षक, सेवक यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार होणार आहे. पंढरपूर शहर व परिसरातील नागरिक, विद्यार्थी, पालक, रयतप्रेमी यांनी उपस्थित राहून या समारंभाचा आनंद घ्यावा. असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक भोईटे व जिमखाना विभाग प्रमुख प्रा. डॉ. नितीन सोहनी यांनी
केले आहे.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com







