पुलवामा दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण
पंढरपूर LIVE 15 फेब्रुवारी 2019 जम्मू- काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे गुरुवारी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात 39 जवान शहीद झाले. यामध्ये महाराष्ट्राच्या सुपुत्राचाही समावेश आहे. सांगली जिल्ह्यातील सीआरपीएफ जवान राहुल करांडे…
