Pandharpur LIVE 23 February 2019
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
https://play.google.com/store/apps/details…
➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com
यावेळी नरेश जवंजाळ, उमेश साळुंखे, अक्षय कदम, विकी सगर, प्रकाश राऊत, धनंजय नांदरे, अनिकेत कांबळे यांच्यासह आदि उपस्थित होते.
निवेदनात असे म्हटले आहे की, सध्या पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांची पुणे येथून सोलापूर ग्रामीण येथे बदली झालेली आहे. त्यामुळे पंढरपूर शहरात वाढलेली गुन्हेगारी, अवैध धंदे, रोडरोमिओ यासारखे अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. यासाठी पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांची पंढरपूर शहर पोलिस स्टेशन येथे नेमणूक होण्यासाठी आपल्या स्तरावरून प्रयत्न व्हावेत अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत पोलिस अधिक्षक सोलापूर ग्रामीण यांना पाठविण्यात आली आहे.

