👁 10 Views

माजी मुख्यमंत्री खा.नारायण राणे यांचे सपत्नीक श्रीविठ्ठल दर्शन

Pandharpur LIVE 22 February 2019


दि. २२/०२/२०१९ रोजी माजी मुख्यमंत्री , खासदार नारायण राणे सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आले असता, मंदिर समितीच्या वतीने व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सत्कार केला. त्यावेळी तहसीलदार मधुसूदन बर्गे उपस्थित होते. 

📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

 https://play.google.com/store/apps/details…

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165

कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर

 Mail- livepandharpur@gmail.com 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *