खर्डीमध्ये शिवराज ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर व क्रिकेट सामन्यांचे उदघाटन
पंढरपूर LIVE 17 फेब्रुवारी 2019 सध्याच्या युवकांना योग्य मार्गदर्शनाची गरज- विश्वस्त प्रा. सुरज रोंगे पंढरपूर- खर्डी (ता. पंढरपूर)मध्ये शिवराज ग्रुपच्या वतीने सार्वजनिक ‘शिवजन्मोत्सव सोहळा २०१९’ सुरुवात करण्यात आली असून यानिमित्ताने रक्तदान शिबिर व क्रिकेट सामन्यांचे उदघाटन स्वेरी तथा गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल…
