तारापूर आश्रमशाळेतील 6 वर्षाच्या विद्यार्थ्याचे अपहरण… 5 तासात पोलिसांनी लावला शोध… अकलुजमधील 6 वर्षाचा चिमुरडा वेदांत सुखरुप
पंढरपूर LIVE 14 फेब्रुवारी 2019 तारापूर, ता. पंढरपूर येथील आश्रमशाळेतील 6 वर्षाच्या विद्यार्थ्याचे काल दुपारी अपहरण झाले होते. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून सदर मुलाचा शोध 5 तासात लावला असुन अकलुजमधील…
