Pandharpur LIVE 22 February 2019
पंढरपूर : सरकारने सर्व शेतकर्यांना मासीक पेंश न योजना सुरू करावी या मागणीला घेऊन ता. 21 रोजी विदर्भातील श्री गुरुदेव सेनेच्या हजारो शेतकर्यांनी मिरवणूक काढून सकाळी 10 वा पंढरपूर येथील महाराष्ट्रातील कुलदैवत विठ्ठल मंदिराला सेनेचे संथापक अध्यक्ष दिलीप भोयर यांच्या नेतृत्वात शेतकर्यांची विठ्ठल मंदिरातला प्रदक्षिणा दिली. यावेळी शिवतीर्थावर मिरवणुकीची सांगता करण्यात आली.
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
https://play.google.com/store/apps/details…
➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165
कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर
Mail- livepandharpur@gmail.com
सरकारची धोरण ही शेतकऱयांना मरण ठरत असल्याने शेतकरी पूर्णता देशोधडीला लागला आहे. सरकारला जर शेतकर्यांचं खर्याअर्थाने हित जोपासायांचे वाटत असेल तर हे सरकार शेतकर्यांना 5 हजार रुपये मासिक पेंशन सुरू केले पाहिजे. जर हे करीत नसेल तर या सरकारला सत्तेतून खाली खेचले पाहिजे. आणि जो किसणो की बात करेंगा वही दिल्ली मे राज करेंगा ही घोषणा श्री गुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप भोयर यांनी मिरवणुकीला संबोधित करतांना केली. यावेळी होमदेव कानाके, पुंडलिक मोहितकर, बंडू कारडे, अनंत काटकोजवार, मनोज राठोड, अतुल पिदूरकर, रोशनी बोबडे, पंढरीनाथ आवारी, हरिदास काकडे, किरण पायघन, सचिन वाभिटकर, दादाजी रिंगोले, मंगला काटकोजवार, प्रमोद डाखरे, गणेश मत्ते, सुनील डाखरे, बंडू कांबळे, विलास कोगरे, शांताबाई काळे, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विदर्भातील शेतकर्यांची संख्या मात्र मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.



