पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीतर्फे शहीद जवानांच्या कुटुंबीयांना 20 लाखांची मदत
Pandharpur LIVE 18 February 2019 पंढरपूर, ता. 18 : जम्मू-काश्मीर येथील पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन जवान शहीद झाले आहेत. या शहीदांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रूपये अशी एकूण 20 लाखांची मदत पंढरपूर येथील श्री विठ्ठल…
