अनवलीमध्ये शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबीर
Pandharpur LIVE 21 February 2019 अनवली (ता.पंढरपूर) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन गावातील मुस्लिम भगिणी आरिफा जाकीर शेख व पंढरपूर…
