न्युज चॅनलच्या संपादकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून गंभीर मारहाण करणा-या ‘त्या’ पोलीस निरीक्षकांस निलंबित करा! पंढरीतील पत्रकारांचे प्रांताधिकारी श्री.ढोले यांना निवेदन
Pandharpur Live : न्युज चॅनलच्या संपादकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून गंभीर मारहाण करणा-या 'त्या' पोलीस निरीक्षकासह सहभागी कर्मचा-यांना निलंबित करा! या मागणीचे निवेदन पंढरीतील पत्रकारांनी काल प्रांताधिकारी श्री. सचिन ढोले यांचेकडे सुपूर्त…
