लोटस इंग्लिश स्कूल मधील ऋतुजा सुरवसेला ऑलिम्पियाड फाऊंडेशनतर्फे शिष्यवृत्ती
Pandharpur Live : पंढरपूर–कासेगाव (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित लोटस इंग्लिश स्कूलमधील इयत्ता आठवीची ऋतुजा सुरवसे या विद्यार्थ्यांनीस सायन्स ऑलिम्पियाड फाऊंडेशन तर्फे नुकतीच शिष्यवृत्ती देण्यात आली.…
