बी.पी.प्रॉडक्शन च्या “एक साया” या रहस्य आणि भयपटाचे ऑडिशन संपन्न

Pandharpur Live :  बी.पी.प्रॉडक्शन तर्फे "एक साया" या रहस्य आणि भयपटाचे ऑडिशन शनिवार दिनांक १४ डिसेंबर रोजी मंगला हॉल , आर.पी.मंगल हायस्कूल , ठाणे (पूर्व) येथे प्रसिद्ध दिग्दर्शक , तंत्रज्ञ…

महाराष्ट्राचे केंद्राकडे १५ हजार ५५८ कोटी… ‘तुम्ही व्यापारी असाल तुमच्या घरचे, राज्यांचे पाकीट का मारता? सेनेचा मोदी सरकारला खडा सवाल!

Pandharpur Live : 'तुम्ही व्यापारी असाल तुमच्या घरचे, राज्यांचे पाकीट का मारता? असा खडा सवाल सेनेने मोदी सरकारला केला आहे. केंद्र सरकार विरोधात राज्यातील निर्वाचित राज्यसरकारने हल्लाबोल केला आहे. जीएसटी परताव्यावरून राज्याची…

खळबळजनक- साईबाबाच्या शिर्डीत 88 लोक अचानक गायब, महिलांचा जास्त समावेश; कोर्टाने व्यक्त केली मानवी तस्करीची शंका

Pandharpur Live : साईबाबा च्या शिर्डीतून एका वर्षात तब्बल 88 हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता झालेल्या लोकांपैकी काही लोक सापडले आहे, मात्र बाकीचे अजूनही अनेक लोक बेपत्ता आहेत. त्यापैकी…

अजित पवार यांच्यासोबतीने गनिमी कावा केला पण…. अजित पवार फसलेल्या गनिमी काव्याचे नायक ठरले – देवेंद्र फडणवीस

Pandharpur Live :  अजित पवार यांच्या सहाय्याने आम्ही शपथविधी केला. अजित पवार यांच्यासोबतीने आम्ही गनिमी कावा केला. परंतू आमचा गनिमी कावा काही कारणाने फसला. अजित पवार आमच्या फसलेल्या गनिमी काव्याचे…

पंढरपूर- शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आ. भारत भालके यांच्या वतीने विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

Pandharpur Live : देशाचे नेते, खा .शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार भारत नाना भालके यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहरात व तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.  कार्यक्रमाचे उद्घाटन नगरपालिकेचे नगरसेवक  प्रशांत…

खळबळजनक- मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेत महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

Pandharpur Live : उल्हासनगर येथे राहणाऱ्या एका महिलेने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना आज घडली. सुरक्षा जाळीमुळे तिचा जीव वाचला. मंत्रालयात यापूर्वीही आत्महत्येचे प्रकार घडल्याने…

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरीत राष्ट्रवादी कडून विविध सामाजिक उपक्रम

Pandharpur Live : दि१२।१२ I२०१९रोजी देशाचे नेते मा.केंद्रीय कृषीमंत्री खा.शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर शहर व तालुक्याचे वतीने श्री विठ्ठल हॉस्पीटल येथे रूग्णांना फलाहाराचे वाटप करण्यात आले. तसेच कर्मवीर…

अयोध्येच्या ‘त्या’ जागेत राममंदिरंच… सर्वोच्च न्यायालयाने 18 फेरविचार याचिका फेटाळल्या

Pandharpur Live :  अयोध्या खटल्याच्या निकालानंतर दाखल केलेल्या फेरविचार याचिकेवर सर्वाेच्च न्यायालयात सुनावणी झाली. यातील 19 पैकी 18 फेरविचार याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयानं अयोध्येतील रामजन्मभूमी- बाबरी मशीद…

महिला अत्याचार प्रकरणांतील दोषींवर तात्काळ कार्यवाही करा… निर्भया फंड मधील निधी खर्च न होणे ही गंभीर बाब- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

Pandharpur Live : राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकरणातील दोषींवर तातडीने कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस महासंचालक कार्यालयात राज्य पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिले. महिलांवरील अत्याचारबाबत…

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त ठाकरे परिवाराने दिल्या शुभेच्छा!

Pandharpur Live : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र आमदार आदित्य ठाकरे हे देखील…