सोलापूरमध्ये आज आणखी एका रुग्णाची कोरोना टेस्ट पॉझीटव्ह आली आढळुन आल्याने सोलापूरमधील एकुण कोरोना बाधीतांची एकुण रुग्णसंख्या 13 वर आली आहे. आणखी 160 जणांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. आज आढळुन आलेला रुग्ण रविवार पेठ परिसरातील रहिवाशी असुन या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेणे सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी दिली आहे.
Posted inPandharpur Live News
