पुणे विभागात एकुण 177 कोरोना बाधीतांवर उपचार सुरु.. आज नवीन मृत्युची नोंद नाही… पुणे विभागातील कोरोना रुग्णांबाबत व उपाययोजनांबाबत विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची महत्वपुर्ण माहिती
Pandharpur Live- पुणे विभागात आजपर्यंत कोरोना बाधीतांच्या एकुण 251 केसेस पैकी 52 जणांना डिस्चार्ज दिला आहे., 26 कोरोना बाधीत व्यक्तींचा दुर्दैवाने मृत्यु झाला आहे, पुणे विभागात कोरोना रुग्णांच्या आज 177 अॅक्टीव्ह…
