पंढरपूर लाईव्ह- सोलापूर मधील कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. आज दुपारी 12 वाजेपर्यंत आलेल्या रिपोर्ट मध्ये पाश्चा पेठ परिसरात वास्तव्यास असलेल्या एका व्यक्तीची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्याने आता सोलापूर मधील एकूण कोरोना रूग्णांची संख्या आता 14 झाली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी अधिक माहिती दिलीय.
Posted inPandharpur Live News
