चंद्रभागेच्या काठावर इलेक्ट्रीक मोटारीचा शॉक लागुन तरूणाचा मृत्यू

पंढरपूर लाईव्ह-   पंढरपूर तालुक्यातील भटुंबरे हद्दीतील अहिल्या पुलानजीकच्या चंद्रभागेच्या काठावर  इलेक्ट्रिक मोटारीचा शॉक लागून (वय अंदाजे 28)  वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना आज साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दुश्यंत…

कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसची लागण… सोलापूरातील अश्विनी हॉस्पिटल पाच ते सात दिवसांसाठी बंद

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन, सोलापूर- अश्विनी सहकारी रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली असून काही जणांचा कोरोना चाचणी अहवाल प्रतीक्षेत आहे. रुग्णालयातील अंतर्गत स्वच्छतेसाठी आंतररुग्ण व बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवण्यात आले…

बॉलीवुडच्या आणखी एका लखलखत्या ता-याची जगातुन एक्झीट…. अभिनेते ऋषी कपुर यांचे निधन

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- कालच अभिनेता इरफान खान यांनी जगाचा निरोप घेतला... यानंतर आज पुन्हा एका लखलखत्या ता-याने जगातुन दुःखद एक्झीट घेतली आहे.... 29 एप्रिलला अभिनेते इरफान खान यांचे निधन झाले. याच्या…

सोलापूर- आज 1 सारी व 12 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले- जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांची माहिती

पंढरपूर लाईव्ह- सोलापूर मधील कोरोना बाधीतांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आजपर्यंत एकुण 1624 व्यक्तींची कोरोना तपासणी करण्यात आली असुन 1250 व्यक्तींचे  अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी  1169 व्यक्तींचे रिपोर्ट…

सोलापूर जिल्हृयात 1 लाख 18 हजार 74 लाभार्थ्यांनी घेतला शिवभोजन योजनेचा लाभ

        सोलापूर दि. 29 :  जिल्हृयात 1 लाख  18 हजार 74 लाभार्थ्यांनी शिवभोजन योजनेचा लाभ घेतला आहे.   लॉकडाऊनच्या कालावधीत जिल्ह्यात 80 हजार 653 गरजू आणि गरीब लोकांना लॉकडाऊनच्या कालावधीत आधार मिळाला,…

पंढरपूर उपविभागातील पोलीसांची आरोग्य तपासणी -उपविभागीय पोलीस अधिकारी-डॉ सागर कवडे

            पंढरपूर  -29- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व जनतेच्या संरक्षणासाठी पोलीस दल सतर्कपणे कर्तव्यावर आहे. या पार्श्वभूमीवर…

सोलापूर जिल्ह्यात सुरू झाले 67 कारखाने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली माहिती

           सोलापूर दि. 29 : लॉकडाऊनच्या कालावधीत राज्य शासनाने नगर परिषद आणि महानगर पालिकांच्या हद्दीबाहेरील कारखाने सुरू करण्याचा निर्णय  घेण्यात आला होता. त्यानुसार  सोलापूर जिल्ह्यात आजपर्यंत 67 कारखाने सुरु झाले…

सोलापूर जिल्ह्यात केशरी कार्ड धारकांना धान्य वितरण सुरु.. 389082 रेशनकार्ड धारकांना होणार धान्य वितरण

  सोलापूर दि. 29 : एपीएल केशरी कार्ड धारकांना  मे आणि जून महिन्यांकरीताचे धान्य वितरणास सुरवात झाली आहे. जिल्ह्यातील 389082 रेशनकार्ड धारकांना हे धान्य वितरण करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी…

खळबळजनक-पंढरीत बनावट पास विक्रीचा पर्दाफाश… पासधारकासह बनावट पास विक्रेता व पास बनविणारावर गुन्हा दाखल

पंढरपूर लाईव्ह- पंढरपूर शहरात लॉकडाऊन काळात बनावट पासचा वापर करणारा फळभाजी विक्रेता आढळून आला, याची पोलिसांनी अधिक चौकशी केली असता अशाप्रकारे बनावट पासची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना समजली. पोलिसांनी…

पेच सुटण्याची शक्यता… ठाकरे यांच्या विधानपरिषदेवरील नियुक्तीला राज्यपाल लवकरच मान्यता देणार

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेच्या नियुक्तीबाबतची मोठी माहिती समोर आली आहे. लवकरच उद्धव ठाकरे यांना राज्यपाल कोट्यातुन विधानपरिषदेवर नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधान…