सोलापूर जिल्ह्यातील दारूची दुकाने १७ मे पर्यंत बंदच… जिल्हाधिकारी यांचे आदेश

पंढरपूर लाईव्ह- राज्यातील काही भागातील दारूविक्रीची दुकाने आजपासुन खुली झाली असली तरी सोलापूर जिल्ह्यात मात्र दारू विक्री येत्या 17 मे पर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय  सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी घेतला…

पंढरपूर तालुक्यात येणाऱ्या नागरिकांची होणार कसून तपासणी – उपविभागीय पोलीस अधिकारी-डॉ. सागर कवडे

                  पंढरपूर  -03-  लॉकडाऊनमुळे जिल्ह्यामध्ये अडकलेल्या नागरिक, विदयार्थी, पर्यटक आणि मजूर यांना आपआपल्या गावी जाण्यासाठी तसेच जिल्हयात येण्यासाठी राज्य शासनाने कार्यप्रणाली जाहीर केली…

जिल्ह्यात दोन लाख 82 हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन

अन्नधान्याच्या उत्पादनवाढीचेही उद्दीष्टय : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बिराजदार             सोलापूर दि. 3 : खरीप हंगाम 2020 साठी सोलापूर जिल्ह्यात दोन लाख 82 हजार 200 हेक्टर क्षेत्रावर पीक पेरणीचे नियोजन…

गरजुंना केले अन्नदान… राजवीर राजलक्ष्मी बहुउद्देशीय सामाजिक संस्था व शिवसेनेच्या वतीने स्तुत्य उपक्रम

पंढरपूर (प्रतिनिधी):- छत्रपती शिवाजी महाराज व जगज्योत महात्मा बसवेश्‍वर महाराज यांच्या जयंतीच्या औचित्याने व अक्षयतृतीयेच्या निमित्ताने घरोघरी सुग्रास भोजन बनविले जाते; परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर वंचीत घटकांनाही सुग्रास भोजन मिळावे…

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या उपस्थितीत भारतीय सैन्याचा कोरोना योध्याना सलाम…

Pandharpur Live-   पुणे, दिनांक ३-  कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. याकाळात सगळे घरी आहेत. मात्र पोलीस, आरोग्य कर्मचारी आणि सफाई कर्मचारी, माध्यमांचे प्रतिनिधी नित्य…

17/03/2020 ते दि.03/05/2020 या कालावधीत श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद

Pandharpur Live- कोरोना व्हायरस (कोविड-19) चा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढला आहे. हा व्हायरस तीव्र संसर्गजन्य स्वरूपाचा असलेने महाराष्ट्र राज्यामध्ये दिवसंेदिवस रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे तातडीने खबरदारीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यावश्यक…

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळा प्रमुखांची निवड

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी वारीतील 335 वा पालखी सोहळ्यातील तीन विश्वस्तांची पालखी सोहळा प्रमुखपदी निवड श्री संत तुकाराम महाराज संस्थानने शनिवारी (दि. 2) जाहीर केली. …

राज्यातील मद्यप्रेमींना दिलासा…मुंबई-ठाणे-पुण्यासह ‘रेड झोन’मधील जिल्ह्यातही मद्यविक्रीला सशर्त परवानगी

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- मुंबई-ठाणे-पुण्यासह 'रेड झोन'मधील जिल्ह्यात  मद्यप्रेमींना दिलासा देणारी बातमी हाती आली आहे. 'रेड झोन'मध्ये येणाऱ्या महाराष्ट्रातील जिल्ह्यात मद्य विक्रीला सशर्त परवानगी मिळाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव भूषण…

पंढरपूर तालुक्यातील 85 हजार नागरिकांचे थर्मल स्क्रिनिंग… आजाराची कोणतीही लक्षणे आढळल्यास रुग्णालयांशी संपर्क साधावा- प्रांतधिकारी- सचिन ढोले

            पंढरपूर  -02-  कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर  पंढरपूर शहरात व ग्रामिण भागात सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी व थर्मल स्क्रिनिंग मोहिम सुरु…