शेतकऱ्यांनी घरच्याघरी तपासा सोयाबीन बियाणाची उगवणशक्ती- तालुका कृषी अधिकारी अशोक सोनवणे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  परळी तालुक्यात शेतकऱ्याचा कल मुख्यत्वे सोयाबीन व कापूस या पिकाकडे आहे. मागील खरीप हंगामात सुरवातीच्या काळात कमी पाऊस असून सुद्धा सोयाबीन चे पिक चांगले आले होते.…

कोरोनापेक्षाही लॉकडाऊन काळात जगायचं कसं? हा प्रश्‍न छळतोय सर्वसामान्यांना…

लॉकडाऊन वाढवा पण आधी गोरगरीबांच्या खात्यावर  किमान 10 हजार जमा करा!- गणेश अंकुशराव पंढरपूर (प्रतिनिधी):- सध्या संपुर्ण जगावर कोरोना नावाच्या एका विषाणूचे महाभयंकर संकट कोसळलेलं आहे. भारतातही या विषाणुनं थैमान…

चिंताजनक… सोलापूर ग्रामीण मुख्यालयातील दोन पोलीस कोरोना बाधीत

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- कोरोना विषाणुचा फैलाव रोखण्यासाठी देश लॉकडाऊन असताना कायद्याचे उल्लंघन होऊ नये यासाठी सर्वत्र मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे. सोलापूर जिल्ह्यात येणाऱ्या 210 पैकी तब्बल 180 मार्ग बंद…

Lockdown- सोलापूर जिल्ह्यातुन बाहेर जाण्यासाठी व जिल्ह्यात येण्यासाठी काय कराल? जाणुन घ्या महत्वाची माहिती

पंढरपूर लाईव्ह- लॉकडाऊनमुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये अडकलेल्या नागरिक, विदयार्थी, पर्यटक आणि मजूर यांना आपआपल्या गावी जाण्यासाठी तसेच सोलापूर जिल्हयात येण्यासाठी राज्य शासनाने कार्यप्रणाली जाहीर केली आहे. यासाठी प्रवास पास मिळणेसाठी वेबसाईटवर…

पंढरपूर न्यायालयामध्ये व्हिडिओ कॉन्फरसिंग द्वारे न्यायिक कामकाज

Pandharpur Live- अतितातडीची प्रकरणे वकिलांना न्यायालयाच्या ई-मेल आयडी द्वारे दाखल करण्याची सुविधा मिळाल्याने संबधीत अधीक्षक/सहअधिक्षक हे संबधीत न्यायिक अधिकाऱ्याच्या निर्देशवरून प्रकरणाचे महत्त्व ठरवून व्हिडिओ कॉन्फरसिंग साठीची वेळ संबंधित वकील व…

पंढरपूर टॅलेंट स्पर्धेत कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूरचा चि.मिहीर बडवे केंद्रात व्दितीय

बुधवार, दि.०८.०३.२०२० रोजी घेण्यात आलेल्या पंढरपूर टॅलेंट स्पर्धेत कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथील इयत्ता ३ री चा चि.मिहीर बडवे हा केंद्रात दुसरा आला त्याबद्दल प्रशालेतर्फे प्राचार्या, सौ शैला कर्णेकर यांनी त्याचे…

खते, बियाणे बांधावर देण्यासाठी प्रयत्न करा- पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत सूचना

सोलापूर-  खते आणि बियाणे शेतक-यांच्या बांधावर उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करा अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज कृषी विभागाला दिल्या.             पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय खरीप हंगामापूर्व…

ठाकरे सरकारची अस्थिरता संपुष्टात… विधानपरिषदेचा मार्ग मोकळा!

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- २४ एप्रिल रोजी रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या ९ जागांची निवडणूक घेण्याबाबत केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला असून याबाबत आता केंद्रीय निवडणूक आयोग एक ते दोन दिवसांत निर्णय घेईल. त्यामुळे…

पंढरपूरकर काळजी नको… ‘त्या’ 49 जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-  पंढरपूर करांना प्रतिक्षा असलेले त्या 49 जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून समजते. यामुळे पंढरपूरकरांची काळजी कमी झाली आहे.   पंढरपुरातील एका नामांकित खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेली…