Video- यात्रा-जत्रा-सण-उत्सवास बंदीच…. उल्लंघण करणारांवर कडक कारवाई करणार…. आपल्या परिसरात बाहेरगावचे कोणीही आले तर याची माहिती पोलीसांना द्या- सोलापूर ग्रामीण पोलीस अधिक्षक मनोज पाटील

Pandharpur Live- कोरोनाला रोखण्यासाठी पोलीस प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहे, परंतु सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, बाहेरुन आलेल्या लोकांमुळेच सोलापूरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. बाहेरुन कुणीही जिल्ह्यात येवु नये…

साठे बंधुंच्या शिवभाजीपाला केंद्राचे सर्वस्तरातुन होतेय कौतुक… डॉ. सोमनाथ शिंदे, सहाय्यक वाहतुक पोलीस निरीक्षक प्रियंका माने, सहाय्यक विक्रीकर निरीक्षक सौ. सारिका दयानंद साठे यांचे हस्ते झाले भाजीपाला वाटप

  पंढरपूर लाईव्ह- सध्या लक्ष्मी टाकळी येथील ग्रामस्थांना शिवभाजीपाला केंद्राच्या माध्यमातुन शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख महेश साठे हे मोफत भाजीपाला पुरवठा करत आहेत. त्यांच्या या कार्याचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. आज…

बाहेरुन आलेल्या व्यक्तींची माहिती प्रशासनास कळवा- पालकमंत्री भरणे यांचे नागरिकांना आवाहन

              पंढरपूर -26-  कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून संचार बंदी लागू  करण्यात आली आहे. संचारबंदी कालावधीत काही नागरिक परराज्यातून व परजिल्ह्यातून आले आहेत. परंतु स्वत:हून केलेल्या प्रवासाची माहिती  प्रशासनास दिली…

कोरोनाचा प्रसार रोखण्याबरोबरच रुग्ण बरे होण्यासाठी प्रयत्न करा – पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या आढावा बैठकीत सूचना

          सोलापूर, दि. 26 -  सोलापुरातील कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याबरोबरच कोरोनाने बाधित रुग्ण बरे होण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे दिल्या. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याच्या…

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक- पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे नागरिकांना आवाहन

     सोलापूर दि. 26 : सोलापूर शहरातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पोलीस प्रशासन परिश्रमपूर्वक काम करीत आहे. मात्र कोरोनाचा प्रसार आटोक्यात येण्यासाठी सोलापूर शहरवासियांचे सहकार्य आवश्यक…

पंढरपूर तालुक्यातील अजब गुन्हा… MSEB च्या चोरीच्या विजेवर सुरू होता हातभट्टीचा धंदा! पोलिसांनी टाकला छापा!

पंढरपूर लाईव्ह- पंढरपूर तालुक्यातील एका गावात लॉकडाऊन च्या काळात अजब गुन्हा उघडकीस आला आहे.  चक्क चोरीच्या विजेवर हातभट्टीचा धंदा सुरू असल्याचे समजतच पोलिसांनी छापा टाकुन कारवाई केली आहे. याबाबत पोलीसांनी…

राज्यातील दुकाने बंदच राहतील… व्यापा-यांचा हिरमोड… मुंबई -पुण्यातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढण्याची शक्यता

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- गेले महिनाभर लॉकडाऊनमध्ये असलेल्या जनतेला आता लॉकडाऊन संपण्याची प्रतीक्षा आहे. लोक आता लॉकडाऊन कधी संपणार, याची वाट पाहत आहेत. विशेषत: कष्टकरी, अंगमेहनतीचे काम करणारे व रोजीरोटी कमावणार्‍यांचा…

पंढरपूर लाईव्हच्या 6 व्या वर्धापन दिनानिमित्त पंढरपूर लाईव्ह प्रतिनिधी अशोक पवार यांनी घेतलेला मागोवा

तळागाळातील सर्वसामान्य माणसांच्या चौफेर अडीअडचणींचे प्रश्‍न सोडविण्यासोबतच समाजातील गुणवंतांचा सत्कार आणि दुर्जनांवर प्रहार करण्याचं कार्य आजतागायत पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातुन आम्ही करत आालोय. सध्याच्या कोरोना विषाणुच्या संकटाच्या कालावधीत आम्ही आमचा…