खासगी दवाखाने तात्काळ सुरु करा, अन्यथा कारवाई: पालकमंत्री भरणे

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन -   सोलापूर, दि.21- सोलापूर शहर व जिल्ह्यातील खासगी दवाखाने डॉक्टर व संस्थांनी तात्काळ सुरू कराव्यात, अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी…

‘खंडेरायाच्या लग्नाला’ फेम सुप्रसिद्ध लोककलावंत छगन चौगुले यांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन - प्रसिद्ध लोककलावंत आणि नवरी नटली फेम छगन चौगुले यांचं गुरुवारी निधन झालं. कोरोनाची लागण झाल्याने त्यांना मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. उपचार सुरू…

खळबळजनक… राज्य उत्पादन शुल्क च्या दुय्यम निबंधकानेच उघडला होता दारूचा गुत्ता… सहारा इन लॉजमधील मद्यविक्रीचा डीवायएसपी डॉ. सागर कवडे यांनी केला पर्दाफाश

Pandharpur Live- लॉकडाऊन काळात पंढरपूर, इसबावी येथील सहारा इन लॉजमध्ये सुरू असलेल्या विदेशी मद्यविक्री च्या गुन्ह्याचा पर्दाफाश पंढरपूर चे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ सागर कवडे यांनी  केलाय. विशेष म्हणजे राज्य…

पत्रकारासह आरोग्य कर्मचारी ,पोलीस बांधवांनी घेतला आर्सेनिक अल्बमच्या होमिओपॅथिक गोळ्यांचा लाभ

Pandharpur Live-  पंढरपूर प्रतिनिधी: कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शहरातील औषध विक्रेते व डॉ.संगीता पाटील ,अथर्व होमिओपॅथिक सेंटर पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर शहरातील सर्व पत्रकारांची आरोग्य तपासणी शनिवार दिनांक 16 मे…

स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर कडून ‘अभियांत्रिकी स्पर्धा परीक्षा’ व ‘प्लेसमेंट मार्गदर्शन’ बाबतच्या ऑनलाईन वर्गांना सुरुवात

Pandharpur Live-  पंढरपूर: महाराष्ट्र शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेवटचे वर्ष सोडून इतर वर्गातील विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना पुढील आव्हानांना समर्थपणे सामोरे…

पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वेबिनार उत्साहात संपन्न

Pandharpur Live- l ○ ऑनलाईन वेबिनार मध्ये १०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग पंढरपूर: प्रतिनिधी कोर्टी (ता. पंढरपूर) येथील अल्पावधीतच अभियांत्रिकी शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या पसंती असलेले गुणवत्ता पुर्ण शिक्षण देणारे एस.…

पंढरपूरातून श्रमिक विशेष रेल्वेने 1159 नागरीक लखनौकडे रवाना

Pandharpur Live-             पंढरपूर.दि.20 : लॉकडाऊनमुळे जिल्ह्यामध्ये  विविध ठिकाणी अडकलेल उत्तरप्रदेश येथील 1159 नागरीकांना  पंढरपूर रेल्वे स्थानकातून  विशेष श्रमिक रेल्वेने लखनौकडे रवाना करण्यात आले.          पंढरपूर रेल्वे स्थानकावरुन आज सायंकाळी 5.00…

सोलापूर- रुग्णांबाबत माहितीसाठी डॉ.चौगुले यांची नियुक्ती

Pandharpur Live-  सोलापूर, दि.20 :- कोरोना विषाणूने बाधित असणाऱ्या रुग्णांबाबत सर्व प्रकारची माहिती देण्यासाठी  सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉ. राजेश चौगुले यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली.…

“कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूरमध्ये विद्यार्थ्यांकरीता ऑनलाईन छंदवर्गाचे प्रशिक्षण सुरु”

Pandharpur Live- श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे जरवर्षी उन्हाळी सुट्टीत विविध छंदवर्ग व शिबीरे घेतली जात असतात. परंतु कोरोना या महामारीमुळे गेले दीड ते दोन महिने ही उन्हाळी वर्ग व शिबीरे…

मालेवाडीत कोरोनाला ” नो एन्ट्री” – भुराज बदने

Pandharpur Live-  सर्व गावची तपासणी करून जनतेमध्ये केली जनजागृती निर्जंतुकीकरण करून नागरिकांना वाटले  मोफत मास्क, नागरीकांची केली तपासणी परळी वैजनाथ (प्रतिनिधी) मालेवाडीत कोरोनाला सर्व गावकर्‍यांच्या सहकार्याने "प्रवेश बंदी" करण्यात आली…