Corona Virus- सोलापूरचा आजचा अहवाल

Pandharpur Live ll-  दि.25/05/20 सकाळी 8.00 वाजता प्राप्त झालेल्या अहवालानुसार सोलापूर जिल्ह्यातील स्थिती खालील प्रमाणे. आजचे तपासणी अहवाल - 102 पॉझिटिव्ह- 7 (पुरुष-  4 ,  स्त्री- 3 ) निगेटिव्ह- 95…

लॉकडॉऊन काळात शहरातील सामाजिक संघटनांनी केलेल्या मदतीबद्दल आभार-नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले

Pandharpur Live ll-  पंढरपूर नगरपरिषद पंढरपुर अंतर्गत दिनदयाळ अंत्योंदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान या योजनेमधुन CPWD गोपाळपुर रोड येथे शहरामधील निराश्रित लोंकासाठी माऊली बेघर निवारा सुरू केलेला आहे सदर निवा-या मध्ये…

दशहारा प्रथम दिनानिमित्त श्रीविठ्ठल रुक्मिणीच्या गाभार्‍यात द्राक्षांची सुंदर आरास

Pandharpur Live - दशहाराच्या पहिल्या दिवसा निमीत्त आज 23-05-2020 रोजी श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने श्री.विठ्ठल व रुक्मिणीमातेच्या गाभार्यात व मंदिरात द्राक्षाची सुंदर अशी आरास करण्यात आली आहे. Adv. तुमच्या कल्पनेतील…

बाधितांवर उपचारासाठी खासगी दवाखाने ताब्यात घेणार… खासगी दवाखान्यातून रुग्ण सेवा द्या जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश

Pandharpur Live ll- l जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती           सोलापूर, दि.२२-  कोरोना विषाणूने बाधित झालेल्या व्यक्तींवर उपचारासाठी शहर आणि जिल्ह्यातील दवाखाने ताब्यात घेण्यात येतील,  अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी…

सरकोलीतील ‘त्या’ खुनाचा उलगडा करण्यात पोलीसांना यश… आरोपी गजाआड

छायाचित्र- मयत संतोष कापणे Pandharpur Live ll-  पंढरपूर Live:-  सरकोली येथे झालेल्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असुन अवघ्या काही तासातच पोलिसांनी आरोपीला गजाआड केले आहे.पंढरपूर तालुक्यातील सरकोली गावातील…

लाॅकडाऊन च्या कालावधीत सिंहगडमध्ये ऑनलाईन कोर्सेस

Pandharpur Live ll-  ○ पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांसाठी ३८०० हून अधिक कोर्सेस उपलब्ध               कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींगला…

कोरोना बाधीत रुग्ण आढळुन आल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा सतर्क… उपरीतील 3 किलोमीटरचा परिसर केला सिल

            पंढरपूर लाईव्ह :- 13 मे रोजी मुलुंड मुंबई येथून विनापरवाना उपरी , ता. पंढरपूर येथे आलेल्या 9 जणांना तलाठी रोहिणी पाटील, ग्रामसेवक बालाजी एलेवाड,…

पंढरपूर तालुक्यातील सरकोलीत तरुणाचा खून…

Pandharpur Live-  पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे झोपेत असलेल्या तरुणाच्या डोक्यात दगड घालुन त्याचा खुन केल्याची घटना घडली आहे.  संतोष कपणे  (वय 35)  हा तरुण आपल्या घरासमोरच्या अंगणात झोपलेला असताना त्याच्या…

पंढरपूर तालुक्यातील तुंगतमध्ये बिबट्या सदृश्य प्राण्याचा ग्रामस्थावर हल्ला…

Pandharpur Live- पंढरपूर तालुक्यातील तुंगत या गावात बिबट्या सदृश्य प्राण्याने एका  ग्रामस्थावर हल्ला केल्याची खळबळजनक घटना .  शुक्रवारी पहाटे तीन वाजता घडली . यामुळे  ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. …

धक्कादायक… अखेर पंढरपूर तालुक्यात कोरोनाचा शिरकाव… उपरी गावात आढळला कोरोना बाधीत रुग्ण

पंढरपूर लाईव्ह - पंढरपूर तालुक्यातील उपरी येथे मुंबईहून आलेल्या एकास कोरोनाची लागण झाली असल्याची धक्कादायक बाब उघडकीस  आली आहे.  परंतु प्रशासनाने वेळीच प्रसंगावधान राखुन सदर रुग्णाचे एका शाळेत अलगीकरण केले. यामुळे…