पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या गोपाळपूरातील जिगरबाज भावंडांचा हृदय हेलावुन टाकणारा अपघाती मृत्यू…
पंढरपूर लाईव्ह - घरातील हलाखीची परिस्थिती... वडील पक्षाघाताच्या आजारामुळे अंथरूणाला खिळलेले... परंतु याही परिस्थितीत पोलीस व्हायचे स्वप्न उराशी बाळगून अथक परिश्रम करणारे, अभ्यासासोबतच नियमित व्यायाम करणारे गोपाळपूरातील दोन जिगरबाज भावंड…
