A,B,C,D वर्गवारीनुसार पंढरीतील दुकाने उघडण्याचा मार्ग मोकळा… बघा कोणत्या दिवशी कोणत्या वर्गातील दुकाने खुली होणार?
Pandharpur Live- अखेर पंढरीतील दुकाने उघडण्याचा मार्ग मोकळा झाला असुन पंढरपूर नगरपरिषदेने सर्व दुकानांची ABCD नुसार वर्गवारी केलेली आहे, यानुसार आता दुकाने खुली होऊ शकतात. खालीलप्रमाणे वर्गवारीनुसार दुकाने उघडण्यास वार…
