16 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ… आजपर्यंत 87 जण कोरोनामुक्त… 4 जणांचा मृत्यू… एकुण 191 जणांवर उपचार सुरू

पंढरपूर तालुक्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असली तरी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्याही दिलासादायक आहे. आज एकुण 16 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे तर एकुण 25 जण कोरोनामुक्त झाले आहेत.  आजपर्यंत…

Big Breaking- भारतात विकसित करण्यात आलेल्या COVAXIN या लसीची मानवी चाचणी… स्वयंसेवकास दिला पहिला डोस

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-भारतात विकसित करण्यात आलेल्या COVAXIN या लसीच्या मानवी चाचणीला एम्स रुग्णालयात सुरुवात करण्यात आलीय. ३० वर्षीय स्वयंसेवकाला सदर स्वदेशी लसीचा पहिला डोस देण्यात आल. इंडिया टुडेने एम्स रुग्णालयातील…

पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-मुंबई - पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठा निर्णय घेतला आहे. पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी यु ट्यूब चॅनेल सुरू करण्याची घोषणा शिक्षणमंत्र्यांनी केली आहे.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या…

31 जुलैनंतरच्या लॉकडाऊन संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महत्वपूर्ण विधान

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-मुंबई : राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. यावरील नियंत्रणासाठी सरकार आणि आरोग्य विभागाकडून खूप प्रयत्न करण्यात येत आहेत. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन ३१ जुलै…

एकाच व्यक्तीला पुन्हा करोना होऊ शकतो का? जाणून घ्या

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-एखाद्या व्यक्तीला एकदा करोना होऊन तो कोरोनामुक्त झाल्यावर पुन्हा त्यास करोना होतो का? असा प्रश्नही आता अनेकांना पडला आहे. एकदा सर्दी किंवा दुसरा आजार होऊन गेल्यावर पुन्हाही जशी…

पंढरपूर तालुक्यातील 25 जणांची कोरोनावर मात! रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ

             पंढरपूर -24-  तालुक्यातील वाखरी  येथील एमआयटी कोविड  केअर सेंटर येथे  उपचारासाठी दाखल असणारे, ग्रामीण व शहरी भागातील  25 रुग्णांनी आज कोरोनावर मात केली आहे. तालुक्यात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत…

आज 15 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह…11 जण कोरोनामुक्त… 201 जणांवर उपचार सुरू

आज पंढरपूर तालुक्यात एकुण 15 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. आज 11 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.   आजपर्यंत एकुण 266 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. …

सकस आहार, योगासने आणि संगीत : दक्षिण सोलापूरच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचाराचा अनोखा प्रयत्न

कोरोनाग्रस्तांना योग्य धीर दिला आणि त्यांचे समुपदेशन केले तर बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे, असे सोलापुरात दिसून येत आहे. सकस आहार, स्वच्छता, करमणूक, योगासन आणि योग्य उपचार मिळाले तर कोरोनाबाधित रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही…

प्रधान सचिव रेड्डी यांची पालकसचिवपदी नियुक्ती कायम

          सोलापूर,दि.23: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे आणि त्याअनुषंगाने वेळोवेळी आढावा घेण्यासाठी उद्योग विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी यांची सोलापूरच्या पालकसचिवपदी नियुक्ती कायम करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबतचा आदेश 28 फेब्रुवारीच्या…

सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्याबद्दल सुमारे 44 लाख रुपयाचा दंड वसूल

                सोलापूर, दि.23: कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे अतिशय आवश्यक आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने नागरिकांना वारंवार विविध माध्यमातून आवाहन केले आहे. मास्क न वापरल्यास आर्थिक दंड करण्याचे जिल्हा प्रशासनाने…