सोलापुरात सहा मोबाईल क्लिनिकद्वारे होणार तपासणी
सोलापूर.दि.23:सोलापूर महानगरपालिकेच्यावतीने शहरातील नागरिकांच्या व्यापक तपासणीसाठी सहा बसचे रुपांतर मोबाईल क्लिनिकमध्ये करण्यात आले आहे. मोबाईल क्लिनिकच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागांमध्ये ज्येष्ठ नागरिक तसेच कंटेनमेंट झोनमधील नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. …
