👁 9 Views

पंढरपूर तालुक्यातील रुग्णसंख्या वाढली… बघा आजचा संपुर्ण सोलापूर जिल्हा ग्रामीण विभागाचा कोरोना रिपोर्ट!

सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये आजतागायत 4094 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळुन आले असुन आजपर्यंत एकुण 120 जणांचा मृत्यू झालाय.  2349 जण कोरोनामुक्त झाले आहेत तर एकुण 1625 जणांवर उपचार सुरु आहेत. आज पंढरपूर तालुक्यातील कोरोना बाधीतांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *