सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण विभागात आज एकुण 230 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ झालेली पंढरपूर तालुक्यामध्ये 73 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत.
सोलापूर जिल्हा ग्रामीण विभागात आजपर्यंत एकुण 7390 कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. (यामध्ये 1 व्यक्ती पुणे येथे पॉझिटीव्ह आढळून आलेली आहे) यापैकी आजतागायत एकुण 205 जणांचा मृत्यू झाला आहे तर 2905 रूग्णांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आजपर्यंत एकुण 4280 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
(सर्व आकडेवारी 14 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंतची आहे.)
बघा रिपोर्ट!








