थोडक्यात पण महत्वाचे… पंढरीतील नामवंत वाघ सर यांच्या युनिक क्लासेसचे उज्जवल यश!
पंढरपूरमधील वाघ सर यांच्या सुप्रसिध्द ‘युनिक क्लासेसच्या’ विद्यार्थ्यांनी 12 वी विज्ञान शाखेतुन NEET/JEE/CET या परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळविले आहे. गेली 7 वर्षे या क्लासचा रिझल्ट विक्रमी आहे. अतिशय कमी कालावधीत हा क्लास…
